Dictionaries | References द दांत कोरून कोठें पोट भरतें? Script: Devanagari Meaning Related Words दांत कोरून कोठें पोट भरतें? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निष्कारण किंवा अल्प काटकसर करून कांहीं भागत नाहीं. किरकोळ ठिकाणीं काटकसर करून पुरवठयास येत नाहीं, अत्यंत अपुर्या साधनांनीं कार्य सिद्धीस जात नाहीं. याकरितां तयारी भरपूर पाहिजे. तु०केंस काढून मढें हलकें होत नाहीं. पुढें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP