Dictionaries | References ड डावीउजवी Script: Devanagari See also: डावेउजवे Meaning Related Words डावीउजवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . ( को . ) चोरादिकांचा एकीकडला हात व एकीकडला पाय ( डावा हात व उजवा पाय किंवा उजवा हात व डावा पाय ) कापणे . ( क्रि० करणे ) [ डावा उजवा ] डावेउजवे करणे - पक्षघात करणे .०कळणे वांकडे , सरळ समजणे ; व्यवहारोपयोगी चातुर्य असणे . त्या ब्राह्मणांस डावे उजवे काही कळत नाही . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP