Dictionaries | References उ उद्धट्टित Script: Devanagari See also: उद्धट्टितअंगहार , उद्धट्टितकरण Meaning Related Words उद्धट्टित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( नृत्य ) उजवा हात आधीं उद्वेष्टित करुन मग अपविद्ध करणें , मग उजवा पाय निकुट्टित करुन हीच सर्व क्रिया डाव्या हातानें व पायानें करणें , मग उरोमंडल हात करुन नितंब , करिहस्त व कटिच्छिन्न हीं करणें क्रमानें करणें . [ सं . ] न. ( नृत्य ) पाय उद्धट्टित करुन तळहात एकाशीं एक जुळवून नंतर डावा हात डाव्या नितंबावर व उजवा हात उजव्या नितंबावर ठेवणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP