Dictionaries | References

विष्कंभ

   
Script: Devanagari

विष्कंभ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
viṣkambha m S The first of the twenty-seven astronomical योग.

विष्कंभ     

 पु. ( ज्यो . ) सत्तावीस योगांतील प्रथम योग .
०अंगहार  पु. ( नृत्य ) एक हस्तपादांचा अंगविक्षेप .
०करण  न. ( नृत्य ) उजवा हात अपविध्द करणें , उजवा पाय सूची करून जमिनीवर आपटणें व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें . विष्कंभापसृत अंगहार - पु . ( नृत्य ) कृदित व भुजंगत्रासित करून उजवा हात रेचित करणें . विष्कंभक - पु . ( नाटय ) दोन अंकांच्या मध्यें पुढील कथाभागाची सूचना देणारा प्रवेश . [ सं . वि + स्कंभ् ‍ = अडथळा करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP