Dictionaries | References

शड्डू

   
Script: Devanagari

शड्डू

  पु. ( क . ) डावा हात कोपरापासून वर करून उजव्या हातानें काढलेला आवाज ; दंड थोपटणें . तो तुझ्यावर शड्डू मारतो आहे .
०ठोकणें   आव्हान करणें ; मांडीवर अगर दंडावर हाताच्या खोंग्यानें मारणें . त्यानें शड्डू ठोकावा व तूं गप्प बसावें हें लांछनास्पद आहे . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP