Dictionaries | References

अपअंगहार

   
Script: Devanagari
See also:  अपपुत्र , अपविध्द

अपअंगहार     

 पु. ( नृत्य ) ह्यांत अपविध्द , व सूचीविध्द करणें करुन हात उद्वेष्टित करणें ; त्रिक फिरविणें , व मग उरोमंडल हात करुन कटिछिन्नकरण करणें ;
 पु. ( नृत्य ) अपक्रांतचारी करुन , उजवा हात व्यंसितकरणांतील करणें , नंतर तोच हात उद्वेष्टित करणें व अर्धसूचीकरण करणें ; नंतर विक्षिप्त , कटिछिन्न , उध्दृत्त , आक्षिप्त , करिहस्त व कटिछिन्न हीं क्रमानें करणें . [ सं . ]
०करण  न. ( नृत्य ) उजवा हात शुक्रतुंड करुन एकदां वाटोळा फिरविणें व मांडीच्या पाठीकडे लावून ठेवणें व डावा हात वक्ष : स्थलावर ठेवणें .
०बाहु०  पु. ( नृत्य ) छातीवरील बाहु तोंडासमोरुन डोक्यापर्यंत नेत असतांची स्थिति . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP