Dictionaries | References क कधीं उजवा, कधी डावा Script: Devanagari Meaning Related Words कधीं उजवा, कधी डावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उजवा या शब्दाने कार्यसिद्धि व डावा या शब्दाने कार्यहानि ध्वनित होते. तसेच देवास कौल लावला असतां उजवा होकारार्थी व डावा नकारार्थी मानण्यात येतो. यावरून कधी जय तर कधी पराजय, कधी लाभ तर कधी हानि ही आयुष्यात आहेतच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP