Dictionaries | References

उजवा स्तन उडणें

   
Script: Devanagari

उजवा स्तन उडणें

   स्त्रियांच्या बाबतीत होणारा एक कामाचा सात्त्विक भाव
   पतीसंबंधी उत्सुकता वाटणें. ‘दृष्टिपुढे रूप दिसे भेटीस्तव स्तन उजवा उडे। गांठ सुटे पाहा माझी सख्यांनो इतर मला नावडे।।’ -प्रला २११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP