Dictionaries | References

उजवा पक्ष

   
Script: Devanagari

उजवा पक्ष

  पु. १ सरळपक्ष ; शुक्लपक्ष ; सामान्यत ; अधिकारांतील पक्ष ; परंपरागतपक्ष ; सनदशीरपक्ष . २ विधिमंडळांत अधिकारारुढ पक्ष अध्यक्षाच्या उजैव्या हातास बसतो , यावरुन अशिकारारुढ अथवा सरकारीपक्ष .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP