Dictionaries | References

दक्षिण

   { dakṣiṇa }
Script: Devanagari

दक्षिण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  उत्तर के सामने की दिशा   Ex. मेरा घर यहाँ से दक्षिण में है ।
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन दक्षिण दिशा दक्षिणा आगस्ती अधोदिशा शामनी याम्या अवाची वैवस्वती
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
marदक्षिण
mniꯃꯈꯥ
nepदक्षिण
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  दक्षिण दिशा में पड़नेवाला प्रदेश   Ex. सुरेश दक्षिण का रहनेवाला है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
bdखोला
kokदक्षीणी
malതെക്ക്
marदक्षिण भाग
mniꯈꯥ꯭ꯃꯥꯏꯀꯩ
panਦਖੱਣ
sanदक्षिणः
telదక్షిణము
noun  दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो एक सौ अस्सी डिग्री पर होता है   Ex. दक्षिण हमेशा दक्षिण दिशा की ओर ही होता है ।
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদক্ষিণ
kasجٔنوٗب
urdجنوب
See : दक्षिणी, साउथ, दक्कन

दक्षिण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Right, not left. 2 Southern. 3 fig. Clever, adroit, dexterous.

दक्षिण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Right, not left. Southern. Fig. clever, dexterous.
 f  The south wind; the south wind;.

दक्षिण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पूर्वेकडे तोंड केले असता उजव्या बाजूची दिशा   Ex. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी आहे
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
hinदक्षिण
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
mniꯃꯈꯥ
nepदक्षिण
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  ऐंशी अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू   Ex. दक्षिण नेहमी दक्षिण दिशेलाच असतो.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদক্ষিণ
kasجٔنوٗب
urdجنوب
See : दख्खन, दक्षिण भाग, साऊथ

दक्षिण     

 स्त्री. १ दक्षिण दिशा . पूर्वेकडे तोंड करुन उभे राहिले असता उजव्या बाजूची दिशा . २ दक्षिणेकडील वारा . - वि . १ उजवा . सोडी घनास्त्र योजुनि तद्दक्षिणपार्श्च भूमितळ फोडी । - मोभीष्म १२ . १० . २ दक्षिणेकडील . ३ ( ल . ) हुशार ; कुशल ; चपल ; उदार ; अनुकूल . [ सं . दक्षिण ; हिं . दखिन ; सिं . डखिणु ; का . टेंकण ; इं . डेक्कन ] दक्षिणचा दिवा - ( दक्षिणेकडे वात करुन लावलेला दिवा दुर्दैव ओढवितो यावरुन ) कुलाची बेअब्रू करणारा मनुष्य . दक्षिणणे - अक्रि . दक्षिणायनाच्या उन्हाने , दक्षिणेकडच्या बाजूने जळणे - करपणे . ( झाड , फळे इ० ). ( वाप्र . ) दक्षिण बाधणे - पोफळ इ० वृक्षाचे कांडे दक्षिनायनसंबंधी ( दक्षिणायनांतील ) उन्हाने करपून जाणे .

०सुटणे   वाहणे दक्षिणेकडील वारा वाहणे . सामाशब्द -
०सुटणे   वाहणे दक्षिणेकडील वारा वाहणे . सामाशब्द -
०अक्षांश  पु. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षांश .
०अक्षांश  पु. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षांश .
०गोल  पु. तुळापासून मीनपर्यंतच्या सहा राशी ; राशीषट्क .
०गोल  पु. तुळापासून मीनपर्यंतच्या सहा राशी ; राशीषट्क .
०दरवाजा   द्वार पु . १ ( यमलोक त्या दिशेला आहे या वरुन ल . ) तुरुंग ; कारागृह . २ दक्षिणेकडील दार . ३ ( ल . ) यमलोक .
०दरवाजा   द्वार पु . १ ( यमलोक त्या दिशेला आहे या वरुन ल . ) तुरुंग ; कारागृह . २ दक्षिणेकडील दार . ३ ( ल . ) यमलोक .
०पालवी  स्त्री. ( कों . ) दक्षिणेच्या वार्‍यासाठी व उन्हासाठी मोकळी ठेवलेली , न पेरतां राखलेली जमीन . ही हलकी जमीन समजली जाते ; याच्या उत्तरपालवी .
०पालवी  स्त्री. ( कों . ) दक्षिणेच्या वार्‍यासाठी व उन्हासाठी मोकळी ठेवलेली , न पेरतां राखलेली जमीन . ही हलकी जमीन समजली जाते ; याच्या उत्तरपालवी .
०मार्ग  पु. एकताल . आठ मात्रा प्रमाण .
०मार्ग  पु. एकताल . आठ मात्रा प्रमाण .
०वारा   ( कु . ) दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा . हा ४ , ६ दिवस वाहात राहिला तर तुफान होते .
०वारा   ( कु . ) दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा . हा ४ , ६ दिवस वाहात राहिला तर तुफान होते .
०संगीतपद्धति  स्त्री. ही मद्रास इलाखा व म्हैसूर संस्थान ह्या ठिकाणी प्रचलित आहे . दक्षिणांग न . शरीराची उजवे बाजू . दक्षिणापथ न . दक्षिण देश ; दख्खन . दक्षिणाभिमुख वि . दक्षिणेकडे तोंड असलेला . दक्षिणाभिमुख निजूं नये . - णायन न . १ कर्क संक्रांतीपासून मकरसंक्रांती पर्यंतचा काळ . २ विषुवरेषेपासून दक्षिणेकडे सूर्याचे जाणे ; सूर्याचे दक्षिणेकडे जाऊन चरम मर्यादेवर म्हणजे मकर रेषेवर पोंचणे . त्या वेळेस सूर्याचा प्रकाश मागे हटत जाऊन उत्तरध्रुवापासून २३॥ अंश दूर राहतो . - णायनमार्ग पु . १ दक्षिणायनाचा मार्ग ; कर्कवृत्तापासून सूर्याचा मार्ग . २ पितृलोकाचा मार्ग ; धूम्रादि मार्ग पहा . - णावर्त वर्ती वि . उजव्या बाजूस वळणारा ; प्रदक्षिणेप्रमाणे वळण असणारा ( शंखावरील नागमोडी रेघा , स्क्रूचे पेंच , जिन्याच्या पायर्‍या , शरीरावरील भोंवरा इ० ). होय न ते शंखशते जे शिव एकेचि दक्षिणावर्ते । - मोउद्योग ४ . ८४ . दक्षिणी वि . दक्षिणेकडचा ; दक्षिणेसंबंधाचा ( उत्तरहिंदुस्थानात महाराष्ट्रीय लोकांस म्हणतात ). दक्षिणोत्तर वि . दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असलेला , पसरलेला . दक्षिणोतरवृत्त न . एखाद्या जागेची मध्यान्ह रेषा .

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  उत्तरतिरको छेउको दिशा   Ex. मेरो घर यहाँबाट दक्षिणमा छ
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
gujદક્ષિણ
hinदक्षिण
kanದಕ್ಷಿಣ
kasجَنوٗب
kokदक्षीण
malതെക്ക്
marदक्षिण
mniꯃꯈꯥ
oriଦକ୍ଷିଣ
panਦੱਖਣ
sanदक्षिणदिक्
tamதெற்கு
telదక్షణం
urdجنوب , دکن , دکھن
noun  दक्षिण दिशातिर पर्ने प्रदेश   Ex. सुरेश दक्षिणको निवासी हो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दक्खिन
Wordnet:
asmদক্ষিণ
bdखोला
kokदक्षीणी
malതെക്ക്
marदक्षिण भाग
mniꯈꯥ꯭ꯃꯥꯏꯀꯩ
panਦਖੱਣ
sanदक्षिणः
telదక్షిణము

दक्षिण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दक्षिण  m. mf()n. (also °ण॑, [ŚBr.] ) (declined as a pron. when denoting relative position [‘right’ or, ‘southern’] KātyŚr.; [ĀśvGṛ.] &c.; cf.[Pāṇ. 1-1, 34; 7-1, 16] ; but not necessarily in abl. and loc.sg.m.n. [°णे, KātyŚr.; [Mn. ii, 63] ] and nom.pl.m.; except, [Hariv. 12390] ) able, clever, dexterous, [Pāṇ. 1-1, 34] ; [Kāś.] ; [Śatr.] (ifc.)
°णं परी   right (not left), [RV.] ; [AV.] ; [VS.] &c. (, ‘to walk round a person with the right side towards him’ [BhP. iv, 12, 25] ; °णं√ कृ, ‘to place any one on the right side as a mark of respect’, i, viii)
south, southern (as being on the right side of a person looking eastward), situated to the south, turned or directed southward, [AV.] ; [VS.] &c.
coming from south (wind), [Suśr.] ; [Ragh. iv, 8]
आम्नाय   (with ) the southern sacred text (of the तान्त्रिकs), [Kulârṇ. iii]
straightforward, candid, sincere, pleasing, compliant, [MBh. iv, 167] ; [R.] ; [Śak. iv, 18] ; [Sāh. iii, 35] ; [Pratāpar.] ; [BrahmaP.]
दक्षिण  m. m. the right (hand or arm), [RV. i, viii, x] ; [TS. v]
the horse on the, right side of the pole of a carriage, i, x; [VS. ix, 8]
शिव
दक्षिण  n. m. or n. the south, [Nal. ix, 23] ; [R. iv]
दक्षिण  n. n. the righthand or higher doctrine of the शाक्तs, [Kulârṇ. ii]
दक्षिण  f. [cf.Lith.dészinêf. ‘the right hand.’]

दक्षिण     

दक्षिण [dakṣiṇa] a.  a. [दक्ष्-इनन् [Uṇ 2.5.] ]
Able, skilful, dexterous, competent, clever; इत्यम्बरीषं नाभागिमन्वमोदन्त दक्षिणाः [Mb.12.29.12.]
Right (opp. वाम).
Situated on the right side. दक्षिणं परि, दक्षिणं कृ to place any one on the right side as a mark of respect; ग्रहर्क्षताराः परियन्ति दक्षिणम् [Bhāg.4.12.25.]
South, southern; as in दक्षिणवायु, दक्षिणदिक्; आददे नातिशीतोष्णो नभस्वानिव दक्षिणः [R. 4.8.]
Situated to the south.
Sincere, straightforward, honest, impartial.
Pleasing, amiable.
Courteous, civil.
Compliant, submissive.
Dependent.
Favourable; 'दक्षिणः सरलावामपरच्छन्दानुवर्तिषु' इति विश्वः; [Ki.18.27.]
णः The right hand or arm.
A civil or courteous person, applied in poetic compositions to a lover who professes attachment to one mistress, while his heart has been entirely taken up by another.
An epithet of Śiva or Viṣṇu.
The right-hand horse of a carriage; इन्द्रस्येव दक्षिणः श्रियैधि [Vāj.9.8.]
The southern sacred fire.
णः, णम् The right side.
The south; [Nala.9.23.]
The Deccan.
-णम्   The highest doctrine of the Śāktas-Comp.
-अग्निः   the southern fire, the sacred fire placed southwards; also called अन्वाहार्यपचन q. v.
-अग्र a.  a. pointing to the south.
-अचलः   the southern mountain.i. e. Malaya.
-अत्ययः   a dweller in the south. -अपरa. south-western.
-अभिमुख a.  a. facing the south, directed towards the south; [Ms.4.5.]
-अयनम्   the sun's progress south of the equator, the half year in which the sun moves from the north to the south, the winter solstice; सर्वेऽश्वमेधैरीजानास्तेऽ न्वयुर्दक्षिणायनम् [Mb. 12.29.13.] रात्रिः स्याद्दक्षिणायनम् [Ms.1.67;] [Bhāg.5.21.3.] -अरण्यम् Dandakāraṇya.
अर्धः the right hand.
the right or southern side.
-आचार   a.
honest, well-behaved.
a worshipper of Śakti according to the right hand (or purer) ritual.
-आम्नायः   the southern sacred text (of the Tāntrikas).
-आवर्त a.  a. turning to the right (from the left), (a conch-shell).
-आशा   the south. ˚पतिः
an epithet of Yama.
the planet Mars.-इतर a.
left (as hand or foot); तमिमं कुरु दक्षिणेतरं चरणं निर्मितरागमेहि मे [Ku.4.19.]
northern. (-रा) the north.-ईर्मन् a. (a deer) wounded on the right side मृगयुमिव मृगोऽथ दक्षिणेर्मा.
-उत्तर a.  a. turned or lying to the south and the north. ˚वृत्तम् the meridian line.
-कालिका  f. f.
A Tāntrika Deity.
Durgā.
-पश्चात्   ind. to the southwest.
-पश्चिम a.  a. south-western. (-मा) the south-west; जग्मुर्भरतशार्दूल दिशं दक्षिणपश्चिमाम् [Mb.17.1.44.]
-पूर्व, -प्राच् a.  a. south-east.
-पूर्वा, -प्राची   the south-eastern quarter.
-भागः   the southern hemisphere.
-समुद्रः, -सागरः   the southern ocean.
-स्थः   a charioteer.

दक्षिण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दक्षिण  mfn.  (-णः-णा-णं)
1. Candid, sincere, honest, upright.
2. Right, (not left.)
3. South, southern.
4. Dependent, subject.
5. Clever, able, dexterous.
 f.  (-णा)
1. A present to Brahmans, upon solemn or sacrificial occasions.
2. The south.
3. Completion of any rite, fixing or establishing any act or place.
4. A form or figure of DURGA, in which the right side is said to be advanced.
5. Dona- tion to Brahmans, personified as a goddess, said to be born from KRISHNA'S right side.
E. दक्ष् to prosper, &c. Unadi affix इनन् .
ROOTS:
दक्ष् इनन् .

दक्षिण     

adjective  पूर्वाभिमुखे स्थिते शरीरस्य दक्षिणदिशम् अभि वर्तमानं अङ्गम्।   Ex. मम दक्षिणम् अङ्गं प्रस्फुरति
MODIFIES NOUN:
तत्वम्
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वामेतर अपसव्य अवसव्य
Wordnet:
asmসোঁ
bdआगदा
benডানদিক
gujજમણું
hinदायाँ
kanಬಲಗಡೆಯ
kasدٔچُھن
kokउजवें
malവലത്
marउजवा
mniꯌꯦꯠ
nepदाहिने
oriଡାହାଣ
panਸੱਜਾ
telకుడి
urdدائیں , داہنی
See : अवाचीन, सच्चरित, उदार, अनुग्राहिन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP