Dictionaries | References

डावा पक्ष

   
Script: Devanagari

डावा पक्ष

  पु. विरुद्ध पक्ष ; प्रतिपक्ष ; सुधारणावादी पक्ष ; पार्लमेंट वगैरे विधिमंडळामध्यें या पक्ष्यांचे लोक अध्यक्षाच्या डाव्या बाजूस बसतात यावरुन . ( डावा + पक्ष . इं . लेफ्टिस्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP