Dictionaries | References

हबेलंडी उडणें

   
Script: Devanagari

हबेलंडी उडणें

   त्रेधा होणें
   तिरपीट उडणें. " ‘ आम्ही यंव केलें, त्यंव केलें, मराठ्यांची अशी हबेलंडी उडविली ’ वगैरे खोट्यानाट्या गप्पा सांगून खानानें त्यांस चार शिव्याही हांसडल्या. " -बाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP