Dictionaries | References

उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं

   
Script: Devanagari

उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं

   दानधर्म करणें कधीहि लांबणीवर टाकूं नये
   कारण देहाचा भरंवसा नाही, किंवा मन बदलण्याचीहि शक्यता असते. तु०-अजरामरवत् प्राज्ञो विद्याभर्थच करायेत्। गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत्।। -हितोपदेश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP