Dictionaries | References

भर्त्याचा सत्कार करावा, दुर्गुणाचा उच्छेद करावा

   
Script: Devanagari

भर्त्याचा सत्कार करावा, दुर्गुणाचा उच्छेद करावा

   [ भर्ता पोषण करणारा ]. आपला जो आश्रयदाता असले त्यास नेहमीं मान देत असावें व दुर्गुणी मनुष्याला थारा देऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP