Dictionaries | References

चाषगति

   
Script: Devanagari

चाषगति

  स्त्री. ( नृत्य ) उजवा पाय पुढें सरकवून पुन्हां पहिल्या जागेच्या मागें ठेवणें , व डावा पाय मागें गेलेल्या त्या उजव्या पायाजवळ आणून ठेवणें . [ सं . चाष + गति ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP