|
पु. १ ( एखाद्या गोष्टीच्या विशदीकरणासाठी घेतलेले त्या गोष्टीसारखेच ) उदाहरण ; दृष्टांत ; उपमा ; नमुना . कावळा करकरला म्हणून झाड मोडीत नाही हा कावळ्याचा दाखला त्याने तुला दिला . तुमचे दाखल्यांनी लोकांनी करावे ते दुसरे अगोदर करितात आणि तुम्ही कांहीच नाही . - ख ५ . २४७७ . २ ( एखाद्याचा ) प्रत्यक्ष अनुभव ; पडताळा ; प्रतीति . जी सहस्त्रशीर्षयाचे दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे । - ज्ञा ११ . २६९ . तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखला आला , तो माझ्या दाखल्यास आला . ३ पायंडा ; उदाहरण ; वहिवाट . आम्ही चाकरी करुं तेव्हा दाखला पडत जाईल . - ऐस्फुले ६२ . आलेले खलिते मागील दाखविल्याप्रमाणे बरोबर आहेत किंवा कसे हे खानगी कारभारी यांनी पहात जावे . -( बडोदे ) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४ . ४ ( एखाद्या विधानास पुष्टी देणारा ) पुरावा ; आधारभूत गोष्ट , प्रमाण . ह्या वाटेने वाघ गेला याचा दाखला ही येथे पाऊले उमटली आहेत . ५ ( पुराव्यादाखल हजर करतां येईल असे ) प्रमाणपत्र ; पावती ; नोंद . तसेच जी पत्रे बंद करण्याविषयी हुकूम होईल त्याची खबर कापडी जामदारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा . -( बडोदे ) राजमहाल कामगिरी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधी नियम ३ . ६ ( एखाद्याच्या ) लायकीबद्दल पत्र ; भलामणपत्रक ; शिफारसपत्र . ७ हक्क ; अधिकार . [ दखल ] ( वाप्र . ) पु. १ ( एखाद्या गोष्टीच्या विशदीकरणासाठी घेतलेले त्या गोष्टीसारखेच ) उदाहरण ; दृष्टांत ; उपमा ; नमुना . कावळा करकरला म्हणून झाड मोडीत नाही हा कावळ्याचा दाखला त्याने तुला दिला . तुमचे दाखल्यांनी लोकांनी करावे ते दुसरे अगोदर करितात आणि तुम्ही कांहीच नाही . - ख ५ . २४७७ . २ ( एखाद्याचा ) प्रत्यक्ष अनुभव ; पडताळा ; प्रतीति . जी सहस्त्रशीर्षयाचे दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे । - ज्ञा ११ . २६९ . तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखला आला , तो माझ्या दाखल्यास आला . ३ पायंडा ; उदाहरण ; वहिवाट . आम्ही चाकरी करुं तेव्हा दाखला पडत जाईल . - ऐस्फुले ६२ . आलेले खलिते मागील दाखविल्याप्रमाणे बरोबर आहेत किंवा कसे हे खानगी कारभारी यांनी पहात जावे . -( बडोदे ) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४ . ४ ( एखाद्या विधानास पुष्टी देणारा ) पुरावा ; आधारभूत गोष्ट , प्रमाण . ह्या वाटेने वाघ गेला याचा दाखला ही येथे पाऊले उमटली आहेत . ५ ( पुराव्यादाखल हजर करतां येईल असे ) प्रमाणपत्र ; पावती ; नोंद . तसेच जी पत्रे बंद करण्याविषयी हुकूम होईल त्याची खबर कापडी जामदारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा . -( बडोदे ) राजमहाल कामगिरी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधी नियम ३ . ६ ( एखाद्याच्या ) लायकीबद्दल पत्र ; भलामणपत्रक ; शिफारसपत्र . ७ हक्क ; अधिकार . [ दखल ] ( वाप्र . ) ०घेणे ( एखाद्या गोष्टीपासून , व्यक्तीपासून ) धडा घेणे ; बोध घेणे . ०घेणे ( एखाद्या गोष्टीपासून , व्यक्तीपासून ) धडा घेणे ; बोध घेणे . ०पटणे ( एखादे भविष्य इ० काचा ) प्रत्यय , अनुभव , पडताळा येणे . ०पटणे ( एखादे भविष्य इ० काचा ) प्रत्यय , अनुभव , पडताळा येणे . ०येणे ( एखादी गोष्ट ) पुराव्याने , प्रमाणाने सिद्ध होणे . दाखल्यास उतरणे ( एखाद्याच्या ) अनुभवास जुळणे . सामाशब्द - ०येणे ( एखादी गोष्ट ) पुराव्याने , प्रमाणाने सिद्ध होणे . दाखल्यास उतरणे ( एखाद्याच्या ) अनुभवास जुळणे . सामाशब्द - ०दुखला पु. दाखला ; दृष्टांत इ० [ दाखला द्वि . ] ०दुखला पु. दाखला ; दृष्टांत इ० [ दाखला द्वि . ] ०मुकाबला पु. पुरावा ; पुष्टि देणारी , समर्थन करणारी गोष्ट . [ दाखला + अर . मुकाबला ] दाखलेचिठी पत्र स्त्रीन . १ ( एखाद्याची लायकी , शील , इ० बद्दलचे ) शिफारसपत्र ; भलामणपत्रक . २ ( विशेषार्थाने ) महार , रामोशी इ० कास दिलेले शिफारसपत्र . [ दाखला + चिठ्ठी , पत्र ] लेवाईक वि . १ उदाहरणे देऊन , दृष्टांत सांगून स्पष्ट , विशद केलेले . २ ज्याच्या खरेपणाविषयी कांही तरी प्रत्यय आला आहे असा . हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो . - लेशीर वि . विश्वसनीय ; सप्रमाण ; व्यवस्थित . आमचे दौलतीत हालीमाजी होत गेल्यामुळे कागदपत्र दाखलेशीर राहिला नाही . - रा १ . ३१२ . ०मुकाबला पु. पुरावा ; पुष्टि देणारी , समर्थन करणारी गोष्ट . [ दाखला + अर . मुकाबला ] दाखलेचिठी पत्र स्त्रीन . १ ( एखाद्याची लायकी , शील , इ० बद्दलचे ) शिफारसपत्र ; भलामणपत्रक . २ ( विशेषार्थाने ) महार , रामोशी इ० कास दिलेले शिफारसपत्र . [ दाखला + चिठ्ठी , पत्र ] लेवाईक वि . १ उदाहरणे देऊन , दृष्टांत सांगून स्पष्ट , विशद केलेले . २ ज्याच्या खरेपणाविषयी कांही तरी प्रत्यय आला आहे असा . हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो . - लेशीर वि . विश्वसनीय ; सप्रमाण ; व्यवस्थित . आमचे दौलतीत हालीमाजी होत गेल्यामुळे कागदपत्र दाखलेशीर राहिला नाही . - रा १ . ३१२ .
|