विद्या वगैरे शिकविणारी स्त्री
Ex. गाण्याच्या बाईंनी आज काय शिकवले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہیٚچھِناوَن واجِنۍ
mniꯑꯣꯖꯥ꯭ꯅꯨꯄꯤ
घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती
Ex. नोकरी करणार्या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द
Ex. काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द
Ex. केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)