Dictionaries | References

पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं

   
Script: Devanagari

पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं     

पतिव्रता म्हणवून घेण्याचा आग्रह पण इकडे पहावें तों गांवांतील धेडापासून सर्वांशीं व्यभिचार करणारी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP