Dictionaries | References

लेकी बोले, सुने लागे

   
Script: Devanagari

लेकी बोले, सुने लागे     

सासू प्रत्यक्ष सुनेला न रागेम भरतां सुनेच्या वागण्याबद्दल आपल्या लेकीला बोलते. उद्देश असा कीं, सुनेनें त्यापासून बोध घ्यावा. अन्योक्ति. एकास मध्यें घालून दुसर्‍यास बोलणें. " उलट ज्यांना हा हुकूम लागू नव्हता अशांनीं केवळ भीतीनें टिळकांचें नांव व घर वर्ज केलें. ‘ लेकी० ’ एकाला धाक घातला कीं तो सर्वोना लागावयाचा. " -टिच ३.१.६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP