Dictionaries | References

लेंक

   
Script: Devanagari
See also:  लेक

लेंक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   lēṅka m A son. 2 f A daughter. Pr. बोले लेंकी लागे सुने. note. लेंक is not child, but child of; if masculine, son, if feminine, daughter; thus corresponding with मुलगा q. v.

लेंक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A son.
  f  A daughter लेंकरूं.
   A child of.

लेंक

  पु. 
   मुलगा ; पुत्र .
   पादपूर्णार्थक बुवा इ० अर्थी उपयोगी . आतां तिकडे जाणार तरी कोण लेक . - मृ ४४ .
   हीनतादर्शक , तुच्छता , तिरस्कार अगर निंदाव्यंजक शब्द . म्हणती अहारे नपुंसका । ऐसे राज्य सोडुनी लेका । भीक मागणे वरियेले । - नव १८ . २५ . - स्त्री . मुलगी ; कन्या . म्हणे तुझी होइन मीच लेंकी । - सारुह २ . २५ . म्ह० लेकी बोले सुने लागे .
०पुत   पूत - बाळ - पु . न . मुलगा ; मूल ; मुलगा किंवा मुलगी . ( सामा . ) मूलबील ; मूलबाळ .
०वळा  पु. राखेचा मुलगा ; रांडेचा मुलगा ; स्वस्त्री वांचून इतर स्त्रीचे ठिकाणी झालेली संतति : दासीपुत्र .
०विता  पु. बाप ; पिता . लेकाचा लेको पु . निंदा किंवा तिरस्कारदर्शक शब्द . कसा लेकाचा कार्याला जुंपला आहे . - नाकु ३ . ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP