Dictionaries | References

अराणूक

   
Script: Devanagari

अराणूक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   rest, peace, ease, satisfaction, calmness and composure of spirit. Ex. नव्हे अ0 लौकिकापासून ॥ आपुल्याआपुण गोविलें तें ॥ also तेथें अराणुकेचें निकोडें ॥ बैसलिया उठो नावडे ॥ वैराग्याशिं दुणें चढे ॥ देखिलिया ॥ also मानें बोला- वितां नव्हे अ0 ॥ येत असें लेंक प्रीतीसाठीं ॥

अराणूक

  स्त्री. 
   विश्रांति ; स्वस्थता ; स्वास्थ्य ; फुरसुद ; रिकामपण .
   शांतता ; सौख्य ; शांति ; तृप्ति ; समाधान . तुका म्हणें नाहीं । अराणूक तुज कांहीं । - तुगा ५८२ . [ सं . आ = रम + णूक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP