Dictionaries | References

आराणुक

   
Script: Devanagari
See also:  आराणूक

आराणुक     

सर्व अर्थी अराणूक पहा . आराणूक नाहीं चित्ता - एभा १० . २०५ . उसंत बहुत कामें मज नाहीं आराणुक । - तुगा ११३ . - ब ५०० .
खटपट . तुझ्या पायांसाठीं केली आराणूक - तुगा ११२० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP