Dictionaries | References

पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा

   
Script: Devanagari

पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा     

आतां पिण्यासाठीं पेला ओठाला लावणार तोंच कोणी त्यावर सोटा मारल्यानें किंवा कांही अनपेक्षित घडून आल्यानें तो खाली पडणे
म्हणजे परिपूतीची, सिद्धीची वेळ आली असतांहि मध्यें कांही विघ्न उपस्थित होणें
एखादी वस्तु हातीं पडल्याखेरीज किंवा गोष्ट घडल्याखेरीज ती मिळाली, घडली असें म्हणून नये. There is many a slip between the cup and the lip याचा अनुवाद.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP