Dictionaries | References र राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले Script: Devanagari Meaning Related Words राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राजानें आज्ञा केली तर सर्व सैन्य ती ऐकावयास तयार असतें, पण काजीचा हुकूम कोणावरच चालत नाहींतेव्हां त्यानें व्यर्थ सत्तेची फुशारकी मारण्यांत कांहीं अर्थ नाहीं. राजकीय सत्ता ही धार्मिक सत्तेपेक्षां श्रेष्ठ आहे व जी सत्ता परिणामकारक होऊं शकते. ती जवळ असेल तर उपयोगनाहींतर केवळ नांवाचा मोठा अधिकार असून कांहीं उपयोग नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP