Dictionaries | References

पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय

Script: Devanagari

पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय     

(कों.) मुलगा आणि सून यांच्याकडे संसार गेल्यानंतर बाप-आई यांच्या मनाप्रमाणें घडत नाहीं व तें दुःख राहतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP