Dictionaries | References

अलादियाशाही व्यवहार

   
Script: Devanagari

अलादियाशाही व्यवहार

  पु. बिनहिशोबी कारभार ; येईल ती जमा होईल तो खर्च आणि राहील ती शिल्लक असा व्यवहार . - सयाजीराव ( तिसरे ) चरित्र . १ . ३४७ . अलोजाही पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP