Dictionaries | References

वागणूक

   
Script: Devanagari

वागणूक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   living or moving at, in, amongst; dealing, acting, or conversing with; existing and operating in the widest sense, lit. fig. see the verb.

वागणूक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  living or moving at, in. dealing with.

वागणूक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती   Ex. त्याची वागणूक फारच चांगली आहे./ तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasطور طریقہٕ
mniꯂꯝꯆꯠ ꯁꯥꯖꯠ
urdسلوک , برتاؤ , چال چلن , رنگ ڈھنگ , وضع قطع , طریقہ , طورطریقہ , رویہ , وطیرہ , سلیقہ

वागणूक

  स्त्री. वर्तन ; राहणी ; व्यवहार ; चालचलणूक ; सामान्यतः स्थितिगति . वागणे - क्रि .
   राहणे ; स्थितिगति ; अस्तित्व , चलनवलनदि व्यापार ; वर्तन ; व्यवहार ; संबंध असणे . येजा करणे वगैरे . करी तिरंदाजी वागूं नेदी राउताला । - ऐपो ८६ .
   ( मनांत कामक्रोधादि विकार ) घोळत असणे ; वाटणे ; चालू असणे . या नियमावर विचार करतां असे बुद्धिस वागूं लागले .
   ( ग्रंथ , पद्धति , तर्‍हा ; मत , चाल ) प्रचारांत , चालू . व्यवहारांत असणे .
   ( ना . ) प्रकृति नीट राहणे . वागायला निघणे - आजारी मनुष्य हिंडूफिरु लागणे . वागायचा - वि . नेहमी वापरावयाचा ; रोजच्या उपयोगांतला , धोडोतीचा . हा कागद वागायाचा , हा सनदेचा . वागदार - न . ( कु . ) ज्यांतून पुष्कळ येजा होते असे दार ; वापराचे दार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP