Dictionaries | References

कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला

   
Script: Devanagari

कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला

   पित्‍यानें दुष्‍ट आचरण केल्‍यानें त्‍यास कुदशा प्राप्त झालेली पाहिल्‍याने, मुलाने त्‍यापासून बोध घेऊन आपली वागणूक सुधारली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP