Dictionaries | References

दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला

   
Script: Devanagari

दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला     

एखादा मनुष्य संकटांत व आपत्तीत सांपडून जर बुडाला व त्याच्या मुलानें जर त्यापासून बोध घेतला, तर त्या अनुभवाचा फायदा त्यास मिळून, त्याला त्यांतून मार्ग काढतां येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP