Dictionaries | References

पापाचा बाप

   
Script: Devanagari

पापाचा बाप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . A term for the natural father: in opp. to पुण्याचा बाप or धर्माचा बाप.

पापाचा बाप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The natural father: in opp. to पुण्याचा बाप or धर्माचा बाप.

पापाचा बाप

   जन्मदाता बाप. जन्मदाता पिता हा मुलांच्या पातकांस जबाबदार असतो त्यामुळें तो पापाचा वांटेकरी असतो. याच्या उलट धर्माचा बाप म्हणजे जो पालनपोषण करतो अगर उपदेश देतो सन्मार्गास लावतो तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP