Dictionaries | References

दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं

   
Script: Devanagari

दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं

   वरवरच्या गोष्टीकडे केवळ लक्ष दिलें असतां अंतरंग कळून येत नाहीं. बाह्यांग पाहून अंतरंगाची कल्यना येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP