Dictionaries | References द दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन Script: Devanagari Meaning Related Words दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शहाणे लोक दुसर्यांच्या चुका सांवरुन घेतात किंवा दुसर्यांच्या चुका झालेल्या पाहून त्यांच्या अनुभवानें आपलें वर्तन सुधारतात. तु०-पुढच्याच ठेंच मागचा शाहणा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP