Dictionaries | References

उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती

   
Script: Devanagari

उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती     

उंदीर हा फार भित्रा प्राणि आहे. तो प्रत्येक गोष्ट हुंगून पाहतो व तीपासून पळून जातो. भित्रा मनुष्य प्रत्येक गोष्टींकडे फार धास्तीने पाहतो व त्याला प्रत्येक गोष्टीची भीति वाटत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP