Dictionaries | References उ उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या Script: Devanagari Meaning Related Words उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (तृणपुली = गवताची पेंढी) उंदीर पुरता जाण्याइतकेहि बीळ मोठे नसता त्याच्या शेपटीला बांधलेल्या बोरीच्या काट्या कशा आंत शिरणार? मुळांतच एखादी गोष्ट लहान असतां तीपासून मोठे कार्य घडून येण्याची अपेक्षा करणें व्यर्थ आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP