Dictionaries | References ल लघुकथेवांचून मासिक नाहीं आणि राजकारणावांचून वृत्तपत्र नाहीं Script: Devanagari Meaning Related Words लघुकथेवांचून मासिक नाहीं आणि राजकारणावांचून वृत्तपत्र नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( न. चिं. केळकर, केसरी, २९-९-३९.) आज प्रचलित असणारीं कुठलींहि नियतकालिकें चाळून पाहिलीं असतां, याची सत्यता पटून येईल. मासिक म्हटलें कीं त्यांत एकतरी लघुकथा सांपडायचीच. हें जसें आताम अगदीं ठरुन गेलेलें, तसेंच वृत्तपत्रांतहि राजकारणाचा कुठल्यातरी प्रश्र्नाचा पुरस्कार केलेला असतोच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP