Dictionaries | References

धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव

   
Script: Devanagari

धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव     

मनुष्यानें पद्धशीरपणें व चांगल्या रीतीनें वागणूक ठेवल्यास त्याला लोकांपासून मानसन्मान मिळतो. शिष्टपणानें वागल्यास सन्मान मिळतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP