Dictionaries | References

असतां चांगली आघाडी, होती बरवी पिछाडी

   
Script: Devanagari

असतां चांगली आघाडी, होती बरवी पिछाडी     

पुढील बाजू जर चांगली असेल तर मागील बाजूहि चांगली होण्याचा संभव असतो. कार्याचा आरंभ जर चांगला केला तर शेवटहि चांगला होतो. पुढील सैन्य लढले तर मागीलहि लढते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP