Dictionaries | References

ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे

   
Script: Devanagari

ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे

   संधि आहे तो काम करून घ्यावे. तु०-तवा तापला आहे तो पोळी भाजून घ्यावी
   लोखंड तापले आहे तो घडावें-टिसू ९२. make hay while the sun shines..

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP