Dictionaries | References क काव पोरी ऊन, मिळाल्याचे गुण Script: Devanagari Meaning Related Words काव पोरी ऊन, मिळाल्याचे गुण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) मुली, एवढी गरम कां होतेस? रागावतेस कां? या मुलीच्या रागाचे कारण शोधूं जातां असे आढळून येते की, जरूरी भासलेल्या पदार्थाची मागणी करताच तिला तो पालकाकडून मिळतो. आयते मिळणारा मनुष्य इतरांबद्दल बेपर्वा असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP