Dictionaries | References

एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम

   
Script: Devanagari

एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम     

एक कारभार दो हाती असला म्हणजे तो धड चालत नाही. एकसूत्री कारभार पाहिजे, याअर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP