Dictionaries | References व वरातीमागून घोडें Script: Devanagari Meaning Related Words वरातीमागून घोडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मिरवणुकीच्या पुढे घोडे असते. पूर्वी वरात घोड्यावर बसून काढीत. तेव्हां ती निघून गेल्यावर घोड्याचे काय काम? ज्यावेळी एखादी गोष्ट करावयाची त्यावेळी न करतां वेळ निघून गेल्यावर ती करण्याचा प्रयत्न करणें.( कोतवाली घोडा वराती पुढें लागतो ) घोडें पहा. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्याची साधनसामुग्री येणें. पुढें पहा. " ऐन वेळ निघून गेल्यावर दुसरी आघाडी निर्माण करण्याचें ठरविल्यास ‘ वराती मागून घोडया ’ इतकाच तिचा उपयोग होणार आहे." -केसरी २७-१०-४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP