Dictionaries | References

करबाड

   
Script: Devanagari
See also:  करबड

करबाड     

स्ती . गुरांनी खाऊन , उरलेला व तुडविलेला कडब्याचा गाळ ; कडबड पहा .' जावयासवें आलें घोडें । दाणा देती करबाडें । ' - भावार्थ रानावण , किष्कि . ११ . १०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP