Dictionaries | References

खरबडा

   
Script: Devanagari
See also:  खडबडीत , खरबडी त , खरबडीत , खरबरीत , खरबुडीत

खरबडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kharabarīta or kharabaḍīta, kharabaḍā or खरबुडीत a rough. see the remark under खडबडीत.

खरबडा

 वि.  ओबडधोबड ; उखीरवाखीर ; भसाड . म्ह० अळी नावळीचा आणि खरबड्या डोईचा .

खरबडा

   अळीना वळीचा आणि खरबड्या डोईचा
   (अळीना वळीचा=आळीतील नव्हे
   शेजारचा नव्हे
   दूरचा) कोणीतरी असाच
   अलबत्‍या गलबत्‍या
   ज्‍याचा काही संबंध नाही, ठाव ठिकाणा नाही असा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP