आपल्या मनात एखादी मूर्ती किंवा तिचे स्वरूप ठेवून तिचे चिंतन किंवा मनन करण्यात लीन होणे किंवा आत्मा आणि परमात्म्याच्या स्वरूपाचे साक्षात्कार घडण्यासाठी परमात्म्याचे चिंतन करत मन एकाग्र करण्यासाठी बसणे
Ex. आपण दररोज किमान आर्धा तास तरी ध्यान लावले पाहिजे.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)