Dictionaries | References

आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें

   
Script: Devanagari

आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें     

स्वतः चैन करून जबाबदारी दुसर्‍यावर टाकणार्‍या आप्पलपोट्या मनुष्याबद्दल योजतात. तु०-खावें ल्यावें द्यावें। जमाखर्च तुझ्या नांवे। -तुगा १८३६. आळशीचैनी मुलाबद्दल बाप व्याजोक्तीनें म्हणतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP