Dictionaries | References

अनागोंदी जमाखर्च

   
Script: Devanagari
See also:  अनागोंदी कारभार , अनागोंदी खर्च

अनागोंदी जमाखर्च     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Disorderly business or proceedings. Futile entries made both on credit and debit sides of one's account thus showing big totals of revenue and expenditure.

अनागोंदी जमाखर्च     

अनागोंदी या प्राचीन राजधानींतील राजा आपलें वैभव दाखविण्यासाठीं पृथ्वीवरील सर्व देशांचा जमाखर्च आपला म्हणून मांडीत असे, म्हणजे सर्व देशांचे उत्पन्न आपल्या खजिन्यांत जमा म्हणून दाखवून पुन्हा त्या त्या देशांच्या नांवें टाकीत असे. यावरुन पोकळ जमाखर्च
गोंधळाचा जमाखर्च.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP