Dictionaries | References

निर्वेच

   
Script: Devanagari

निर्वेच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   inexhaustible, unconsumable, imperishable, that passes not away. see ex. under सवेच.

निर्वेच

 वि.  ( काव्य ) न संपण्याजोगा ; अखंड ; अविनाशी ; नाहीसा न होणारा ; अक्षय . याच्या उलट सवेच . म्हणूनि प्रपंच नव्हे हा निर्वेच । - विउ ४ . ७ . - वि . ( जमाखर्च ) न खर्चणारा ; पुढे शिल्लक राहणारा ( भांडी , जवाहीर इ० माल ). - भाअ १८३३ . १३६ . [ निर + वेचणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP