Dictionaries | References

हिशोब

   
Script: Devanagari
See also:  हक्कहिशेब , हिशेब

हिशोब

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  येणावळ, खर्चाची, बी मांडावळ   Ex. बॅंककार दर एका म्हयन्याक हिशोब करतात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহিচাপ নিকাচ
kanಜಮಾಖರ್ಚಿನ ಲೆಕ್ಕ
mniꯆꯦ ꯆꯥꯡ꯭ꯍꯣꯠꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
urdحساب , حساب وکتاب , لیکھا جوکھا
 noun  पयश्यांच्या, आंकड्यांच्या, बी संबंदान केल्लो अदमास   Ex. म्हज्या हिसबान ह्या घराची दुरुस्ती करपाक पांच लाख लागतले
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : मोजणी, माहिती

हिशोब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   hakkahiśēba or hiśōba m The right and due of; the just account of; the due of by the account or book. हक्काहिशेबाचा Of one's unquestionable right or due.
   hiśōba & हिशोबी Or हिशेब & हिशेबी q. v. supra.

हिशोब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Numbers. calculation. sum or result worked out. An account. fig. regard.

हिशोब

 ना.  जमाखर्च , मोजमाप ;
 ना.  न्याय , वाजवी रीत .

हिशोब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या वस्तू, व्यवहार इत्यादीचा संपूर्ण तपशील   Ex. ह्या प्राचीन मंदिराचा हिशोब महंताकडे आहे.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : हिशेब, गणित, गणना

हिशोब

  पु. अंक ; आंकडे ; व्यावहारिक जमाखर्चाचें , आवकजावकाचें गणित ; गणती ; मापन ; संख्याफल . २ गणना ; अंकगणिताप्रमाणे मेळ पहाणे . ३ गणित करून रक्कम निश्चित करणें ; गणिताने निघालेली रक्कम . ४ कागदावर टिपलेला जमाखर्च ; कर्ज , खर्च इ० टिपण . ५ जमाखर्चांतील एखादी बाब . ( क्रि० धरणे ). ६ ( ल . ) सरळपणा ; न्यायीपणा ; न्याय , वाजवी रीत ; सरळ मार्ग . ७ ( ल . ) पर्वा ; महत्त्व ; लौकिक . [ अर . हिसे ( सा ) ब ‍ ]
०कितेब   ठिशेब - पु . सामान्यपणें जमाखर्च , जमाखर्चाचे कागद इ० गणित . हिशेबी , हिशोबी - वि . १ हिशेब , गणित , जमाखर्च यासंबंधी २ हिशोबाचे कामांत वाकबगार ; कुशल ; दक्ष ; व्यवस्थित ; सरळ . ३ न्याय ; योग्य ; रास्त ; बरोबर . ४ चोख ; व्यवस्थित ( माणूस ). ५ कांटेकोर ; पैन पै हिशेब देणाघेणारा .

हिशोब

   जुमानणें
   मानणें. " ‘गारद्यांचा हिशेब आम्हीं ठेवीत नाहीं.’ असें गारद्यांनीं ऐकतांच गारदी चपापले." -पेब ८७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP