Dictionaries | References ठ ठाम Script: Devanagari Meaning Related Words ठाम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fixed, firm, fast, settled, lit. fig. Ex. ठाममेख, ठामबोलणें, ठामकिम्मत. 2 Used with-बेरीज-रकम-हिशेब-जमाखर्च &c. The fixed sum or amount; the total resulting after all additions or deductions.Exactly to the degree or quantity of; up to the measure or amount of. Used with reference to weights and measures. Ex. त्या वजनानें तूप आणलें तें ह्या वजनानें ठाम भरलें. ठाम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Fixed, firm, fast, settled.ad Exactly to the degree or quantity of; upto the measure or amount of. ठाम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अचल , अढळ , कायमचा , खंबीर . नक्की , निग्रही , निश्चयी , पक्का , स्थिर ;ना. घट्ट , द्दढ , बळकट , भक्कम . ठाम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अविचल, ठामपणे, अविचल, निश्चित ठाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कायमचा ; दृढ ; घट्ट ; ठरलेलें ; स्थिर ; नक्की निश्चित ; पक्का . जसें - ठाम मेख - ठाम बोलणें - ठाम किंमत . ( क्रि० करणें ). २ बेरीज , रक्कम , हिशेब , जमाखर्च इ० शब्दांबरोबर योजल्यास = नक्की बेरीज इ० - कायमची रक्कम - सर्व रक्क मिळवून किंवा वजाकरून राहिलेली वट्ट रकम . ३ - क्रिवि . यथाअंश ; यथाप्रमाण ; मापाप्रमाणें ; टंकोटंक ( वजन , माप या संबंधीं याचा उपयोग करितात ). त्या वजनानें आणलेलें तूप या वजनानें ठाम भरलें . [ हिं . ] Related Words ठाम firm unshakable steadfast steady unbendable unfaltering firmly unwavering stiff hard stand firm action positive assertion fire action make an assertion द्दढसंकल्प निश्चयी reaffirm एकविचार टहरणें अग्गत अचलित गाठून बसणें खोवणे खटणे द्दढ ठरोती पांच अवतार एकच निर्धारः averment मळघी हठधर्मिताय मागला पाय पुढें न ठेवणें त्रिरुच्चारित अग्गद अचंचल दृढमूल ठरवती ठांसणी ठासणी assertion कट्टरपंथी मळगी categorical अंदू घालणें अंदू जडविणें गाडणें मागे लागणे ठांस ठास खुंटा हलवून बळकट करणें खोवणें एकभाव पाताळयंत्री जडविणें चरब चिखलांतली मेढ वाकवावी तिकडे वांकणार निर्धार assert खंबीर अनिश्चित खसखशीत खसखसीत कळसुत्री काळ्या दगडावरची रेघ कट्टर अवधारणें त्रिवाचा positive distribution-free method एककल्ली खरपुस त्रिवार नक्की निर्धा र निश्चित affirm maintain उद्दिष्ट जडणें टेंक कायम बहाल पक्का टेक sure दृढ निश्चय ऐन संशय नियम अचल खरा करार बस निर्णय वेड वाद ३ राम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP