Dictionaries | References क कायम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कायम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जो अपने प्रस्तुत या वर्तमान रूप या स्थिति में ज्यों-का-त्यों रहे या रहने दिया जाय Ex. कल की कायम शतरंज की बाजी से आज फिर आगे खेल शुरू करेंगे । MODIFIES NOUN:अवस्था वस्तु क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benকায়েম kanಸ್ಥಿರವಾದ kasقٲیِم kokकायमस्वरुपी panਕਾਇਮ tamமுடிவான telనిర్ణయించిన see : अचल, स्थिर, दृढ़, निश्चित Rate this meaning Thank you! 👍 कायम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective चड काळा खातीर आशिल्लें Ex. भावाक बँकेंत कायम नोकरी मेळ्ळ्या MODIFIES NOUN:काम वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:स्थायीWordnet:bdजुगामि hinस्थायी kanಸ್ಥಿರವಾದ malസ്ഥിര marपक्की mniꯔꯦꯒꯨꯂꯔ nepस्थायी panਸਥਾਈ sanस्थायिन् telస్థిరమైన urdمستقل Rate this meaning Thank you! 👍 कायम A dictionary, Marathi and English | Marathi English | | kāyama & कायमी see काईम & काइमी. Rate this meaning Thank you! 👍 कायम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. टिकाऊ , ठाम , नित्याचे , सततचे ; वि. निश्चित , पक्के , स्थिर ; वि. अविचल , स्थायी . Rate this meaning Thank you! 👍 कायम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb न बदलणार्या अवस्थेत Ex. आपल्याला आपली प्रगती अशीच कायम ठेवली पाहिजे. MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:benবজায় gujયથાવત kasبرقرار kokतिगोवन malഇതേപോലെ tamவலிமையாக telపరిష్కరించుట urdبرقرار Rate this meaning Thank you! 👍 कायम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. सततचें ; स्थिर ; टिकाऊ .' मुलुख सरंजामास देऊन केली काय गलिमाई , मनुष्यामात्रादिकांचें माहेर होति पेशबाई .' - ऐपो ४२१ . ( अर . काइम् )०जुबान वि. एकवचनीं ; सत्यवक्ता ; शब्दास मागें न घेणारा . ' फरासीस कायम जुबान व बहादर आहे .' - चिरा २४ .०ठशाचें व . ठराविक पद्धतीचें , ' सभेंचे ठराव कायमठशाचे झालें आहेत .' - टि १ . ५३५ .०दायम वि. निरंतरचें ; नेहमींचे ; पक्कें ; टिकाऊ . ( अर . काइम + दायम् )०मकाम पु. येक अधिकारी तगीर होऊन त्याचे कामवर दुसरा होणें . त्यास कायम मकाम म्हणावें . - रा . ७ . ९२ . ( अर .)०मुक्काम वि. ( व . ना ) बदली ; हंगामी ; तात्पुरता . ' तुमची नेमणुक कायममुक्काम केली आहे . ( अर . कायम + मकाम् )०मिजोज स - वि . निश्चयी ; अंचचल ; दृढचित्त . ' सांप्रत तिकडे कायमिजाज व मजबुत एक नबाब नजबखान आहेत .' - दिमरा १ . ८ . ' आसाहेबी काममिजास जाणोन ...' - ख ३५७५ . ( अर . काइम् + मिझाझ् )०मिजाजी स्त्री. करारीपणा ; निश्चयीपणा . ' याचें कायम मिजजीचा प्रकार म्हणावा तरी मेणाचें नाक याचा मिजाज आहे .' - दिमरा १ . २३८ . Rate this meaning Thank you! 👍 कायम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : दृढ़ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP